Surprise Me!

पुरंदर हादरलं! दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार परिसरात खळबळ | Purandar | Child Safety

2026-08-13 0 Dailymotion

पुरंदर हादरलं! दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार परिसरात खळबळ | Purandar | Child Safety

#Purandar #ChildSafety #CrimeNews #MaharashtraNews #PuneNews #ChildAbuse #BreakingNews #Crime #Maharashtra #justiceforvictims

पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथे दहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ६० वर्षीय झुंबर सिताराम खोमणे याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.